आपल्या मालमत्तेवर ग्रामपंचायत कार्यालयाचे कर किती आहे. पाहण्यासाठी सदरील कोड SCAN करावा.
मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तेवर असलेली ग्रामपंचायत कार्यालयाचे कर पाहणी करणेसाठी मालक / भोगटदार या टॅब वर आपले मालमत्ता धारकाचे नांव टाकावे तर नंतर आपल्या कडील ग्रामपंचायत कार्यालयाचे कर दिसेल
गावाचा सर्वांगिण विकास हेच आमचे ध्येय…..